Drawing video of Pencil drawing demonstration – 1

See this pencil drawing demonstration and drawing video. Learn how to draw Hibiscus leaf with pencil. This drawing video is part of a series of videos that Khula Aasmaan has been creating to provide high quality art education to children and college students. This video is intended for children, college students, parents, teachers, hobby artists, amateur artists and anyone interested to learn drawing.

Drawing video

रेखाटन 1

आजचा आपला विषय आहे जास्वंदीच्या पानाचे पेन्सिलने रेखाटन . रेखाटन, ज्याला आपण इंग्लिश मध्ये स्केचिंग म्हणतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही गोष्टीचे, वस्तूचे ,आकृतीचे चित्र आपण पेन्सिलने काढून घेत असतो. चित्र काढण्याआधी केलेल्या कच्च्या रेखाटनालाही स्केचिंग असे म्हणतात . स्केचिंग म्हणजे शीघ्र रेखाटन तर ड्रॉइंग म्हणजे रेखांकन, ड्रॉइंग ही अधिक काळजीपूर्वक तयार केलेली प्रतिमा असते. स्केचिंग आणि ड्रॉइंगच्या सरावातूनच चित्र सफाईदार होत जाते. स्केचिंग करताना समोर दिसते तसे हुबेहूब, तंतोतंत दिसले पाहिजे अशी अपेक्षा नसते. तर त्या प्रतिमेचा ठसा किंवा इंप्रेशन त्यात दिसले पाहिजे. स्केचिंग हे प्रत्यक्ष पाहून किंवा स्मरणानेही केले जाते. काही वेळा त्यात छाया प्रकाश व बारकावे दाखवले जातात. या वेळी आपण जास्वंदीचे पान समोर ठेवून त्याचे रेखाटन करणार आहोत. त्याचे निरीक्षण करून त्याचा बाह्याकार काढून घ्यायचा. समोरील पानाचे वैशिष्ठ्य आपल्या चित्रात दिसले पाहिजे. पानावर पडणारा प्रकाश आणि त्याची छाया यामुळे त्यात विविध छटा दिसतात. चित्रात विविध छटा दाखवण्यासाठी HB, 2B, 3B, 4B, 6B, 8B या पेन्सिली वापरता येतात.

Pencil drawing demonstration - 1
Pencil drawing demonstration – 1

Blog posts related to Drawing & Painting Demonstrations and art workshops

Learn nature and landscape painting

Object painting demonstration

प्राथमिक रंग व दुय्यम रंग | Primary and Secondary Colours

How to paint a tree ?

See the magic of master artist John Fernandes

Watercolour Painting Workshop – Part 1

Watercolour Painting Workshop – Part 2

Cartoon making by S. D. (Shi Da) Phadnis

Watercolour painting demonstration by artist Chitra vaidya

See Videos

Art Demonstrations

Workshops

Art Contests

Artists