How to do nature and landscape painting
Learn how to do nature painting and landscape painting by following this art tutorial video.
Landscape painting, also known as landscape art, is the depiction of landscapes in art—natural scenery such as mountains, valleys, trees, rivers, and forests, especially where the main subject is a wide view—with its elements arranged into a coherent composition. In other works, landscape backgrounds for figures can still form an important part of the work. Sky is almost always included in the view, and weather is often an element of the composition. (source : Wikipedia)
Learn nature painting and landscape painting
निसर्ग हा आपला गुरु आहे. निसर्गाकडून आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. निसर्गसौन्दर्य पाहून कवींना कविता सुचतात , वादकाला नवनवीन संगीत सुचते आणि चित्रकार त्याच्या सुंदर रंगानी निसर्गसौन्दर्य चित्रित करत असतो. या व्हिडिओमध्ये असेच एक निसर्गचित्र काढून दाखवले आहे. आकाश, ढग, सूचिपर्णी वृक्ष , त्यापुढील पिवळ्या फुलांचे शेत या गोष्टी या निसर्गचित्रात दाखवल्या आहेत. पेन्सिलीने अगदी थोडक्यात चित्रण कसे करावे, रंग कसे निवडावेत, तैलखडूंच्या विविध छटा कशा तयार कराव्यात, त्यांचे एकमेकात मिश्रण कसे करावे, कापूस वापरून फिका रंग कसा तयार करावा हे या व्हिडिओत पाहायला मिळते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही निसर्गचित्र काढावेसे वाटेल. तुमच्या आजूबाजूला दिसणारा निसर्ग न्याहाळा आणि जरूर वेगवेगळी अनेक चित्रे काढा. सराव करा. सतत सराव करणे हा शिकण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

Blog posts on painting demonstrations and painting tutorial videos
Object drawing and painting demonstration
प्राथमिक रंग व दुय्यम रंग | Primary and Secondary Colours
See the magic of master artist John Fernandes
Watercolour Painting Workshop – Part 1
Watercolour Painting Workshop – Part 2
Cartoon making by S. D. (Shi Da) Phadnis
Watercolour painting demonstration by artist Chitra vaidya